बॉलिवूड

⚡योहानी करणार अजय देवगणच्या 'Thank God' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू

By टीम लेटेस्टली

योहानीचे हे गाणे याआधी हिंदी, तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतर भाषांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी रिक्रिएट केले आहे. योहानी श्रीलंका कोलंबो येथे राहते. ती एक गायक, गीतकार, रॅपर आणि संगीत निर्माता आहे

...

Read Full Story