⚡जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक; अमेरिकेच्या रुग्णालयात दाखल
By Bhakti Aghav
मिळालेल्या माहितीनुसार, उस्ताद झाकीर हुसैन हे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या कारणास्तव दाखल आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.