बॉलिवूड

⚡Yo Yo Honey Singh च्या विरुद्ध पत्नीने दाखल केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा

By टीम लेटेस्टली

रॅपर आणि गायक 'यो यो हनी सिंह' (Yo Yo Honey Singh) अर्थात हृदेश सिंह याच्याविरुद्ध त्याची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराचा (Domestic Violence) गुन्हा दाखल केला आहे. हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे

...

Read Full Story