बॉलिवूड

⚡व्हिडिओ: मर्लिन मुनरो करण्याच्या नादात फसली आणि स्वत:वरच हसली शिल्पा शेट्टी; काय घडलं स्वत:च पाहा

By Poonam Poyrekar

शिल्पा शेट्टी परदेशात सुट्ट्या एन्जॉय करत असताना तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका क्रूझवर हॉलिवूडचा एक काळ गाजवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री 'मर्लिन मुनरो' ची पोज दयायला गेली. आणि तिच्यासोबत जे घडले ते तुम्हालाही अक्षरश: वेडं लावेल.

...

Read Full Story