बॉलिवूड

⚡The Diary of West Bengal चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांची नोटीस

By टीम लेटेस्टली

द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटाने रणकंदन माजवले. ते कमी होते न होते तोच 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' (The Diary of West Bengal) चित्रपटाने वाद सुरु केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

...

Read Full Story