बॉलिवूड

⚡Vicky Kaushal आणि Katrina Kaif डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ?

By Prashant Joshi

कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही, परंतु दोघांनी ही गोष्ट कधी नाकारलीही नाही. अलीकडेच हर्षवर्धनने स्पष्ट केले की कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत आहेत

...

Read Full Story