⚡ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By Bhakti Aghav
अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त, राकेश पांडे यांनी टीव्ही शोमध्येही उत्कृष्ट काम केले आहे.