बॉलिवूड

⚡कान्समध्ये पोहोचले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, म्हणाले - भारतीय सिनेमाला धावायचे आहे

By टीम लेटेस्टली

भारताच्या सिनेमाला उडायचे आहे, धावायचे आहे, थांबायचे नाही. या वर्षी, भारताला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत महान सिनेमा, तांत्रिक प्रगती, संस्कृती आणि कथाकथनाचा गौरवशाली वारसा द्यायचा आहे. असे अनुराग ठाकुर म्हणाले आहे.

...

Read Full Story