बॉलिवूड

⚡वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video

By Bhakti Aghav

'जुग जुग जिओ'च्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नीतू कपूर आणि अनिल यांच्या भूमिकांनाही खूप पसंती दिली जात आहे. मनीष पॉलचे कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

...

Read Full Story