बॉलिवूड

⚡डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

By Bhakti Aghav

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्यात कल्पनारम्य, भयपट आणि साहसी ते थ्रिलर चित्रपटांचा समावेश आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात Netflix, Zee5 आणि Disney+Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट स्ट्रीम होतील यावर एक नजर टाकूया.

...

Read Full Story