entertainment

⚡The Great Indian Kapil Show: नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या प्रत्येक एपिसोडसाठी Kapil Sharma घेतो 5 कोटी मानधन; तीन सीझनची एकूण कमाई 195 कोटी रुपये- Reports

By टीम लेटेस्टली

कपिल पहिल्या सीझनपासून तेवढीच रक्कम घेत आहे. पहिल्या सीझनमध्ये 13 भाग असल्याने त्याने 65 कोटी रुपये कमावले होते. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, कपिलने दुसऱ्या सीझनमधून तेवढीच कमाई केली आणि तिसऱ्या सीझनसाठीही त्याचे मानधन तेवढेच असेल.

...

Read Full Story