कास्टिंग डायरेक्टर टेस जोसेफ (Tess Joseph) यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मुकेश (Mukesh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, अभिनेत्याने शूटिंग दरम्यान तिला त्याच्या हॉटेल रूममध्ये वारंवार बोलावले होते. कास्टिंग डायरेक्टरने या आधी 2018 मध्येही अशाच प्रकारचे आरोप या अभिनेत्यावर केले होते.
...