बॉलिवूड

⚡Bikini Top घालून बाहेर फिरण्यासाठी निघाली तारा सुतारिया

By Chanda Mandavkar

अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) हिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करु शकले नाही. पण सोशल मीडियात तिच्या लूकची जोरदार चर्चा नेहमीच सुरु असते. सध्या तारा हिच्याकडे तीन सिनेमे असून त्याची ती तयारी करत आहे.

...

Read Full Story