entertainment

⚡तामिळ अभिनेता, राजकारणी अरुलमणी यांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By टीम लेटेस्टली

अरुलमणी हे काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर असून राजकारणात सक्रिय होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गेल्या दहा दिवसांपासून अण्णाद्रमुकच्या वतीने तामिळनाडूच्या विविध भागांत दौरे करत होते. काही दिवसांची सुट्टी घेऊन ते गुरुवारीच चेन्नईला परतले.

...

Read Full Story