बॉलिवूड

⚡Sushant Singh Rajput सारख्या दिसणाऱ्या Sachin Tiwari ची सोशल मीडियात चर्चा

By Darshana Pawar

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीचे ड्युप्लिकेट आतापर्यंत समोर आले आहेत. लुक्स आणि पर्सनालिटी यात बहुतांश साम्य असल्याने या ड्युप्लिकेट्सची सोशल मीडियात खूप चर्चा होते. ऐश्वर्या राय, कैटरीना कैफ यांसारख्या अन्य कलाकारांचे ड्युप्लिकेट यापूर्वी चर्चेत आले आहेत.

...

Read Full Story