By Jyoti Kadam
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. सिनेमा आता शाहरुखच्या ‘जवान’लाही टक्कर देताना दिसत आहे.