बॉलिवूड

⚡महान दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना BMC ची खास श्रद्धांजली; अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील जंक्शनला दिले 'श्रीदेवी कपूर चौक' नाव

By Prashant Joshi

श्रीदेवी यांचे निधन होऊन 6 वर्षे झाली आहेत आणि चाहते आजही त्यांची आठवण काढतात. आता बीएमसीनेही दिवंगत अभिनेत्रीचे स्मरण करून त्यांना मोठी श्रद्धांजली वाहिली आहे.

...

Read Full Story