entertainment

⚡अध्यात्मिक गुरू अनिरुद्धाचार्य यांनी सलमान खानला दिली भगवत गीता

By Bhakti Aghav

धर्मगुरू अनिरुद्धाचार्य जी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते सलमान खानला श्री श्रीमद भगवद गीता भेट देताना दिसत आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बिग बॉस 18' च्या सेटवर घरामध्ये जाणाऱ्या सर्व सदस्यांना आशीर्वाद देण्यासोबतच त्यांनी सलमान खानला गीता देऊन आशीर्वादही दिला.

...

Read Full Story