या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील दिसले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर देवरा 8 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत.
...