⚡'फतेह' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली
By Amol More
सोशल मीडियावरही 'फतेह' बद्दल बरीच चर्चा सुरू आहे. सोनू सूदने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला, ज्यामध्ये त्याने चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल माहिती दिली.