⚡पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात पुन्हा बंदी
By Bhakti Aghav
बुधवारी हानिया आमिर, माहिरा खान, सबा कमर आणि मावरा होकेन यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम प्रोफाइल भारतात दिसले. तथापि, आता सरकारने 23 तासांच्या आत भारतात पुन्हा या खात्यांवर बंदी घातली.