entertainment

⚡दोन वर्षांनी 100 कोटींचा चित्रपट

By Amol More

'स्काय फोर्स'चे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सच्या मते, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 99.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. आठव्या दिवशी अक्षय आणि वीरच्या जोडीने 4.6 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

...

Read Full Story