रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या नुकत्याच आलेल्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्राम केला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याचे सातत्यपूर्ण यश दाखवणारा हा त्याचा दहावा चित्रपट आहे. याबद्दल रोहित शेट्टीने प्रेक्षकांचे व त्यांच्या पाठिंब्याचे आभार मानले आहेत.
...