⚡ समलैंगिक अधिकारांवर व्यावसायिक चित्रपटांची आवश्यकता: आयुष्मान खुराना
By अण्णासाहेब चवरे
माझ्या प्रमुख व्यावसायिक चित्रपटांमध्ये 'शुभमंगल ज्यादा सावधान' ही अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, समाजात असलेल्या पण फारशी चर्चा होत असलेल्या एका वेगळ्या विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आल्याचेही आयुष्मान खुराना याने म्हटले आहे