⚡सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात 16 हजार पानांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे; हल्ल्यावेळी करीना कपूर कुठे होती?
By Bhakti Aghav
करीना कपूरने सांगितले आहे की, सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर जखमा होत्या. यानंतर त्याने सैफला सर्व काही सोडून आधी रुग्णालयात जाण्यास सांगितले. करीनाने पोलिसांना सांगितले की, घटनेनंतर तिने घरात हल्लेखोराचा शोध घेतला.