बॉलिवूड

⚡सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर ५६ दिवसांनी शहनाजची पहिली इंस्टाग्राम पोस्ट आली आहे.

By Nitin Khure

शहनाज गिलने इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘तू इथे आहेस’ असे लिहिले आहे. सिद्धार्थ शुक्ला यांला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या फोटोमध्ये शहनाज सिद्धार्थसोबत हसताना दिसत आहे.

...

Read Full Story