बॉलिवूड

⚡मनोरंजनविश्वात शाहरूखची 30 वर्षे पूर्ण, ‘पठाण’च्या रिलीज डेटसह शाहरुख खानचा नवा लूक प्रदर्शित

By टीम लेटेस्टली

शाहरुख खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, त्याने चित्रपटातून आपला पूर्ण चेहरा दाखवला आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टर्स आणि टीझरमध्ये त्याचा लूक अजून दिसत नव्हता. शाहरुखचा हा रफ अँड टफ लूक खूपच आकर्षक दिसत आहे. त्याची पार्श्वभूमीही अतिशय प्रेक्षणीय दिसते. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या सरप्राइज पेक्षा कमी नाही.

...

Read Full Story