बॉलिवूड

⚡'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचा कार अपघातात मृत्यू

By Bhakti Aghav

साराभाई व्हर्सेस साराभाई टेक 2 या शोमध्ये वैभवीसोबत काम करणारे निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या बातमीला दुजोरा दिला. उपाध्याय यांची कार दरीत पडल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मजेठिया यांनी सांगितले की, वैभवीचा मंगेतरही कारमध्ये होता, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

...

Read Full Story