By Bhakti Aghav
सलमान खानने हा टीझर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, 'जो हृदयावर राज्य करतो त्याला सिकंदर म्हणतात.' हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मुरुगुदास यांनी दिग्दर्शित केला आहे.
...