⚡सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
By Bhakti Aghav
या फोटोत बॉलिवूड दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) दक्षिणात्य अभिनेत्री समांथा आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सोबत दिसत आहे. सजग टीमने या फोटोची तपासणी केली आणि हा फोटो बनावट असल्याचे आढळले.