⚡Saif Ali Khan Net Worth: पटौदी पॅलेस, आलिशान गाड्या आणि विलासी जीवन, किती आहे सैफ आली खान याची संपत्ती?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सैफ अली खान याची निव्वळ संपत्ती, शाही वारसा, लक्झरी कार आणि प्रतिष्ठित पटौदी पॅलेस यांबाबत तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड स्टारची संपत्ती अंदाजे 1,300 कोटी रुपये आहे.