⚡रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटातील अभिनेत्री ऑलिव्हिया हसी इस्लीचे निधन
By Bhakti Aghav
रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटातील ज्युलिएटच्या प्रतिष्ठित भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑलिव्हिया हसी इस्लीचे शुक्रवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. तिने तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.