यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना त्यांचे घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर शिल्पा आणि राज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी यांचे हे फार्महाऊस एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने तात्पुरते जप्त केले होते.
...