⚡रिलायन्स आणि डिस्ने यांच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा; तयार होणार देशातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म?
By Prashant Joshi
रिलायन्सकडे याची 16.34 टक्के, याकॉम18कडे 46.82 टक्के आणि डिस्नेकडे 36.84 टक्के अशी हिस्सेदारी असेल. नीता अंबानी या उपक्रमाच्या चेअरपर्सन असतील, तर उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील.