⚡खाजगी फोटो लीक होताच रश्मिका मंदान्नाने दिली आपल्या नात्याची कबुली; लग्नाच्या प्रश्नावर दिले 'हे' उत्तर, पहा व्हिडिओ
By Bhakti Aghav
काही दिवसांपूर्वी विजयने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली होती. तो रश्मिकासोबत लंच डेट एन्जॉय करताना दिसला होता. त्यांच्या लंच डेटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.