बॉलिवूड

⚡Ranveer Singh Nude Photoshoot: अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले पोलीस

By टीम लेटेस्टली

शुक्रवारी मुंबई पोलीस अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, जिथे तो शहरात नसल्याचे समजले. रणवीर मुंबईमध्ये परतल्यावर त्याला नोटीस देण्यासाठी मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

...

Read Full Story