अभिनेता राजकुमार राव याने घराणेशाहीबाबत (Nepotism) वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचेही कौतुक केले आहे. अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी सायको-थ्रिलर चित्रपट हिट: द फर्स्ट केसमुळे चर्चेत आहे. चित्रपट रिलीज पुर्वी राजकुमार बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल खुलेपणाने बोलला आहे.
...