रजनीकांत आजारी पडताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता रुग्णालयातून घरी पोहोचताच रजनीकांत यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. एवढेच नाही तर रजनीकांतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
...