⚡राघव चढ्ढा-परिणिती चोप्राचे लग्न उदयपूरमध्ये होणार; वेडिंग डेस्टिनेशन फायनल करत आहे जोडपे
By टीम लेटेस्टली
एंगेजमेंट सोहळ्यानंतर आता राघव आणि परिणीती काही महिन्यांतच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने आधीच त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण शोधायला सुरुवात केली आहे.