⚡ एका सीनसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा केला पैसा खर्च
By Amol More
6 मिनिटांच्या सीनसाठी निर्मात्यांनी तब्बल 60 कोटी रूपये खर्च केले आहेत. फक्त 6 दिवसाचे सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ आणि एक फाइट सीन आहे.