⚡निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चा BTS व्हिडिओ शेअर केला
By Amol More
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. अभिनेत्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि Sukumar Writings यांनी केली आहे.