बॉलिवूड

⚡पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याचा रस्ता अपघातात मृत्यू; बहीण सरिता गंभीर जखमी

By Bhakti Aghav

राकेश तिवारी आणि त्यांची पत्नी सरिता तिवारी बिहारमधील गोपालगंजमधील कमालपूर येथून पश्चिम बंगालमधील चित्तरंजनला जात होते. दुर्दैवाने निरसा मार्केट चौकात येण्यापूर्वी त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार (WB44D-2899) दुभाजकावर आदळली, त्यामुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

...

Read Full Story