बॉलिवूड

⚡काजोल, सुरियासह 5 भारतीय सेलिब्रिटी होणार ऑस्कर समितीचे सदस्य; 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी करणार मतदान

By टीम लेटेस्टली

काजोल पुढील महिन्यात चित्रपटसृष्टीत तीन दशके पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावर्षी ऑस्कर समितीसाठी आमंत्रित केलेल्या 397 नवीन सदस्यांमध्ये तिचे नाव असणे ही खचितच आनंदाची बाब आहे. तिने हे आमंत्रण स्वीकारल्यास, ती पुढील वर्षी 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी मतदान करण्यास पात्र असेल.

...

Read Full Story