By Pooja Chavan
अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिध्दार्थ यांचे नुकतचं लग्न झाले. अलीकडचे ते दोघेही मुंबई विमानातळावर स्पॉट झाले. अदिती रावने कपाळावर सिंदूर लावलेला आणि गुलाबी रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे.
...