entertainment

⚡अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताचा नवीन फोटो आला समोर; ओळख लपवण्यासाठी बदलले कपडे

By Bhakti Aghav

संशयित हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेजमधील एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फुटेज घटनेपूर्वीचे आहे की, नंतरचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

...

Read Full Story