आज सायंकाळी 5 वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहेत. विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोविड-19 साथीच्या काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि तेव्हापासून त्यांची तब्येत खराब होती.
...