बॉलिवूड

⚡समित कक्कड पडद्यावर आणणार नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांची कहाणी

By Nitin Kurhe

'आश्चर्यचकित', 'हाफ तिकीट', 'आयना का बायना' या चित्रपटांसोबतच 'इंदोरी इश्क' हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या 'धारावी बँक'मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॅामन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.

...

Read Full Story