बॉलिवूड

⚡Mumbai: फिटनेस मॉडेलचा KRK वर बलात्काराचा आरोप

By टीम लेटेस्टली

अभिनेता कमल राशिद खान उर्फ ​​केआरकेला (KRK) कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. सोशल मीडियावर आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे तो बर्‍याचदा चर्चेत राहतो. या अभिनेत्याचा वादाशी दीर्घ संबंध आहे. आता एका फिटनेस मॉडेलने केआरकेवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

...

Read Full Story