⚡Mithi River Desilting Scam: अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ; कोट्यवधी रुपयांच्या मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी सुरु केली चौकशी
By Prashant Joshi
या प्रकरणात केतन कदम आणि जय जोशी हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांवर मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.