बॉलिवूड

⚡ऑनस्क्रीन मिल्खा सिंह साकारणाऱ्या Farhan Akhtar ची भावूक पोस्ट

By Darshana Pawar

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे काल रात्री 11.30 वाजता निधन झाले. कोविड-19 संसर्ग आणि त्यातून उद्भवलेल्या समस्यामुळे मिल्खा सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, ऑनस्क्रिन मिल्खा सिंह साकारणारा बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांने देखील सोशस मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.

...

Read Full Story